internet explorer

Welcome to 'Let's check your Knowledge'

This Online Test Series or free online exam preparation will help the students to test
thier knowledge of each chapter of any subject.





१) सर्व तारे ....... असतात.
अ] पर प्रकाशित
ब] स्वयंप्रकाशित
क] अप्रकाशित



२). पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्याला पृथ्वीचे ...... म्हणतात.
अ] खगोलीय वस्तू
ब] फिरणे
क] परिभ्रमण


३). चंद्र हा पृथ्वीचा ....... आहे.
अ] ग्रह
ब] उपग्रह
क] बटुग्रह



४. प्लूटो हा ........ आहे.
अ] लघुग्रह
ब] उपग्रह
क] बटुग्रह


५. पृथ्वीच्या ..... मुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात.
अ] आकर्षण
ब] गुरुत्वाकर्षण
ड] परिभ्रमण


playstore button free online learning app download